पुस्तकेच चांगले मित्र आहेत
जे कधी साथ सोडत नाहीत.
पुस्तकेच चांगले मित्र आहेत
जे वाईट वळणाला लावत नाहीत.
पुस्तकेच आहेत जे थकलेल्या मनाला
आनंद आणि सुखावा देतात.
पुस्तकेच आहेत जे चांगल्या गोष्टी
आणि आनंदी जीवन जगायला शिकवतात.
पुस्तके कधी आपल्यावर रागवत नाही
ओरडत नाही आपल्यावर.
पण पुस्तक चूप राहून सगळं सांगण्याचा
प्रयत्न करतात हे कळत आपण पुस्तक वाचल्यावर.
मोबाईल असो वा pc laptop
पुस्तकाची जागा घेऊ शकत नाही.
पुस्तका विना माझ्यासारखा माणूस
म्हणजे जणू पेना विना श्याही.
Writer
SAGAR D. SAWANT