ZoyaPatel
Ahmedabad

Influenza A Subtype H3N3 ?

 ◆Influenza A subtype H3N3 काय आहे?



तर influenza virus हा सतत evolve होणारा virus आहे.A,B,C,D हे त्याचे चार types आहेत.influenza virus हा सर्वप्रथम 1968 मध्ये शोधला गेला होता.influenza virus च्या A आणि B types मुळे seasonal शवसनाचे आजार होतात.

H3N2 च infection 5 ते 7 दिवसात होत.तर ह्या virus मुळे होणारा खोकला 3 आठवडे राहतो.तर हा virus host च्या upper and lower respiratory part ला infect करतो




Influenza A subtype H3N3 ची लक्षण.


घसा कोरडा पडणे

ताप आणि सर्दी

Diarrhoea

3 आठवडे राहणार खोकला

अंगदुखी

डोकेदुखी

उलट्या येणे

शरीरात पाण्याची कमी(dehydration)


H3N2 virus चे उपचार.


तर  ‛Indian medical association’ ने सामान्य माणसांना घाबरून न जायला सांगितलं आहे आणि ‛azithromycin’ आणि ‛amoxicillin’ सारखे antibiotics डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय न घेण्याचाही आग्रह केलाय.

तर infection झाल्यावर पुढील पथ्याचं पालन करावे.


खुपसार पाणी प्यावे

आराम करावा

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्यावि virus च्या

Symptoms पासून वाचण्यासाठी.

घरात बनवलेलं low fat वाल आणि कमी तिखट जेवण खावं

high-sugar आणि high-sodium वाल जेवण टाळावं

Dehydration टाळण्यासाठी.

सतत वाफारा घ्यावा

फळाचा रस प्यावा कोरड्या घस्याला राहत पोहोचवण्यासाठी


मुख्य गोष्ट



स्वतःला doctor समजून अथवा इतर कोणाच्याही सल्ल्याने antibiotics घेणे टाळावे त्यामुळे तुमची हालत अजून बिघडू शकते. जरा जास्त पैसे गेले तरी चालतील पण चांगल्या डॉक्टर कडे जा.

Reference

Articles on web


Mumbai
Kolkata
Bangalore
Previous Post Next Post