Ophiocordyceps ही एक अस genus आहे ज्याच्या 200 पेक्षा जास्त species आहे आणि mycologist अजून species शोधून मोजतच आहेत. खुपसाऱ्या fungi च्या species dangerous आहे. कारण त्या आपल्यासारख्या animalas साठी toxic आहेत.पण एक अशी गोष्ट that makes ophiocardyceps espesially frightening.
विविध प्रकारच्या कीटकांना ही fungus ची specie target करते आणि मग infect करते त्यांच्या spore द्वारे. infection झाल्यानन्तर parasite fungus infected insect म्हणजेच कीटकाच्या mind वर control करतो आणि त्या infected insect च्या behaviour मध्ये changes घडवून आणतो स्वतः चे म्हणजेच fungus चे spore वाढण्यासाठी.
Ophiocordyceps अश्या किड्यांवर feed करते ज्यावर ते पडते.ते शरीराच्या आत व बाहेर वाढत राहतात जोपर्यंत तो infected insect मरत नाही.
ह्या प्रजातीमधील एक ophinocordyceps onelate rails sensu lato ही specially North America मधल्या carpentar ants ला infect,control करून मारून टाकतात. जेव्हा opnicordyceps onelaterails carpentar ants ला infect करतो तेव्हा तो त्यांना मृतावस्थेत आणून ठेवतो म्हणजे जिवंत पण मेलेला...
तो fungus त्या ants ला उंच झाडांच्या टोकांपर्यंत चढण्यासाठी मजबूर करतो.. जिथे त्या चिकटून राहतात आणि मरून जातात.उच्च उंची fungus ला grow करू देते आणि त्याचे spores widely spread होतात.
Reserch from pennsalvania state univarsity च्या scientist नि मिळवलं की तो fungus Ants च्या Muscle fibers वर पूर्ण नियंत्रण ठेवतो ज्यामुळे त्या fungus ला जिथे हवं तिथे तो त्या ant ला move करू शकेल...
म्हणजे fungus आपल्या वाढीसाठी ants चा उपयोग करून घेतो म्हणजे तो fungus किती हुशार. पण एका reserch नुसार आता त्या ants जी ant infected असेल त्या ant ला society मधून लांब नेऊन टाकतात.दुसऱ्या ants ला infection होऊ नये म्हणून.