हताश (एक मुलाखत)


 ह्या कथेमधील सर्व घटना पूर्णरूपणे काल्पनिक आहेत.

©sagar sawant

सुख-शांती पसरलेल्या शहरात आजच्या दिनी खूप सारे विध्वंसक हल्ले होत होते. शांती जशी नष्टच झाली होती. ही परिस्तिथी हाताळण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आर्मी ची मदत मागण्यात आली.army ने परिस्थिती Handle केली पण त्यांनी एका अश्या दहशतवाद्याला पकडल जो sucide bomb घालून स्वतःच्या च दहशतवादी मित्रांना मारण्याचा प्रयत्न करत होता पण स्फोट करायच्या आधीच army ने त्याच्या अंगावरील तो sucide bomb हटवला आणि सगळ्या दहशतवाद्यांना कैदी बनवलं.

   🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

कैदी तर बनवलं पण suicide bomb वाल्याच काही प्रकरण आर्मी officer ना कळत नव्हतं. तो sucide bomb घालून स्वतःच्याच दहशतवादी मित्रांना का मारनार 

होता हे जाणून घेण्याची इच्छा त्यांना झाली.म्हणून त्यांनी त्या कैद्यासोबत छोटासा interview घ्यायचं ठरवलं.

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Intervie चा दिवस आला त्या कैद्याला एक रूममध्ये आणण्यात आला त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात आली मग interview ची सुरवात होते.

💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫

                            Interview


Army Officer = मी तुमचं नाव व इतर काही विचारणार नाही आणि मला माहितेय तुम्ही ते मला सांगणार ही नाही. पण मला तुम्ही सांगा तुम्ही दहशतवादी झालात कसे.


दहशतवादी = सर,मी दहशतवादी नाही आहे मी एका शहरातला मुख्य doctor होतो. सगळं चांगलं चाललं होतं. माझं लग्नही झाल आहे. आणि माझी छोटी मुलगी ही आहे.दररोज खूप pationt यायचे खूप पैसा मिळायचा अर्धा पैसा मी वापरायचो आणि अर्धी income गरीब मुलांना द्यायचो.


Aarmy Officer=मग तुम्ही Doctor पासून दहशतवादी कसे झालात.


दहशतवादी = सर एके दिवशी आमच्या शहरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि आमचं सुख चैन नष्ट झाला दहशतवाद्यांनी माझ्या सकट माझ्या परिवाराला कैदी बनवलं.


Army Officer= कैदी बनल्यानंतर मग काय केलं तुमच्या सोबत.


दहशतवादी= सर त्यांनी मला जखमी दहशतवाद्यांना उपचार करण्यासाठी ठेवलं.


Army Officer=तुम्ही उपचार करण्यासाठी तयार झाला.


दहशतवादी= नाही सर पण त्यांनी सांगितलं जो पर्यंत तू ह्यांचा उपचार करशील तोपर्यंत तुझ्या family ची धडकने चालू राहतील. मला उपचार करावाच लागला.


Army Officer = मग तुम्ही sucide bomb घालणारे दहशतवादी कसे झालात.


दहशतवादी= सर इथे हे दहशतवादी माझ्या परिवाराला खूप त्रास देत होते.म्हणून मी त्यांना सांगितलं की मी तुमची मरेपर्यंत सेवा करेन पण तुम्ही माझ्या परिवाराला सोडून द्या.


Army Officer = मग ते दहशतवादी काय बोलले.


दहशतवादी = ते बोलले आम्ही तुझ्या परिवाराला  सोडून देऊ पण तुला sucide Bomb घेऊन एका शाळेसमोर स्फोट करावा लागेल. मला आधी धक्काच बसला पण मग मी माझ्या मुलीचा विचार केला आणि हो बोललो.

💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣

Army Officer = मग तुम्ही शाळेसमोर स्फोट न करता दहशतवाद्यांच्या अड्ड्यावरच स्फोट का करत होता.


दहशतवादी = सर,मला तेव्हा त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांचा विचार आला नव्हता.मी selfish झालेलो स्वतःच्या मुलीच्या आनंदा साठी दुसऱ्यांच्या मुला-मुलींचे जीव घायला टपलो होतो. पण मग मला विचार आला की मी ह्या शाळेसमोर स्फोट केला आणि माझ्या मुलीला दहशतवाद्यांनी आझाद केलं आणि माझ्या मुलीला मोठेपणी कधी समजलं की तिच्यासाठी मी तिच्यासारख्याच कितींचा जीव घेतलेला. हे तिला समजलं ना तर ती खूप दुःखी झाली असती. आणि तुम्हाला माहीत आहे मुलीला बापाबद्दल अपशब्द बोलल्यावर किती राग येतो मग ह्या कारणामुळे तर ती जीवंत असूनही हजार वेळा मेली असती. म्हणून मी हा sucide bomb ह्या दहशतवादयांच्याच अड्ड्यावरच फोडायच ठरवलं.

💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔

Army officer= पण तुम्ही अस केल्यावर तुमच्या मुलीला त्यांनी मारलं असत.


दहशतवादी= सर,मला माझ्या मुलीनेच मला सांगितलेलं दुसऱ्याच वाईट करून स्वतःच चांगलं होत असेल तर आपलंच वाईट झालेल चांगलं असत.आणि सर जर तीला दहशतवाद्यानी मारलच असत ना तरीही माझी बायको आणि मुलगी मान वर करून मेल्या असत्या.


Army Officer=तुम्ही दहशतवादि नाही तर तुम्ही खऱ्या बाप-लेकीच्या प्रेमाचं प्रतीक आहात. ज्यांना फक्त आपल्या मुलीच्या चेहरयावर हसू बघायचं आहे. आणि ते पण खरं आणि प्रामाणिकपणाच्या आनंदाचं हसू.


मुलीचं आणि बापाचं नातच वेगळं असत. बाप मुलीच्या नजरेत प्रेम करत असतानाही रागीट बनतो ते फक्त तिच्या उज्जवल आयुष्यासाठी. आणि तो कधीच चुकीचं काम करत नाही कारण त्याला माहित असत मला चुकीचं बोललं गेलं तर माझ्या पेक्षा जास्त दुःख माझ्या मुलीला होणार आहे.


आणि मग army officer त्या doctor च्या मुलीचा शोध घेऊन त्या doctor आणि त्याच्या बायको आणि मुलीला सुखरूप मायदेशी पाठवतात.


 ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️The End☺️☺️☺️☺️☺️


Writer

Sagar Sawant

© BindaZz. All rights reserved. Distributed by ASThemesWorld