Posts

Donkey Process

 



-Donkey Process 

    Donkey process ही एक process आहे जी वापरली जाते विना visa  दुसऱ्या देशात illegally entry करण्यासाठी ,खासकरून America.


-Jagadish Patel



     जगदीश पटेल हे एक गुजरातच्या गावामध्ये शिक्षक म्हणून काम करत होते आणि मग आपल्या भावाच्या गारमेंट Business  मध्ये काम पहायचे पण त्यांच्या परिवाराची पूर्ण महिन्याची income ही केवळ 9,000₹ म्हणजेच  120$इतकी होती म्हणून बेरोजगारी मुळे त्यांनी Donkey Process ने America मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्यांनी 65Lacs रुपये गोळा केले agent ला देण्यासाठी जो ही Donkey Process ने त्यांना USA मध्ये पोहोचवेल.



 12jan ला ते Toronto (CANADA) ची flight पकडतात , Donkey Process नुसार त्यांचा agent त्यांना फक्त USA/Canada च्या Border वर सोडणार होता. त्यांचा पुढचा प्रवास त्यांना स्वतःच करायचा होता आणि USA/Canada Border ला illegally cross करायचं होतं पण Toronto मध्ये Land केल्यानन्तरच्या 1 आठवड्यानंतरच त्या सगळ्यांची Death Body सापडते, Border पासून फक्त 12m दूर .त्यांच्या मृत्यू झालेला असतो 35℃ च्या कडाक्याच्या थंडीमुळे.त्यांच्या पूर्ण family ची death झाली स्वतः जगदीश पटेल त्यांची पत्नी आणि दोन मुलं.


-USA मध्ये Donkey Process चे दोन रस्ते आहेत


1) USA /CANADA Border

2) USA/Mexico Border

    Mexico Side ने illegaly  Border Cross करणारे indians सर्वात आधी Ecuador किंवा Brazil ला येतात . कारण इथला Visa मिळणे indians साठी खूप सोप्प आहे ,ह्यानंतर मग colombia  मग mexico असा हा रस्ता जातो .पण ह्या रास्तामध्ये आहे एक मोठं jungle THE DARIAN GAP आणि ह्या jungle मध्ये खुपसारे Drug Dealer असतात जे मग अश्या illegally जाणाऱ्या माणसांना मारतात.



-हे लोक देश का सोडतात

1】 Economical Oppurtunities

2】Sociatal Pressure

3】Economical Stability

4】Better Lifestyle


-Asylum

  Asylum is a form of protection which allows an individual to remain in the united state instead of being removed.


-country proctects from


1} Religious Percussion

2} Political Percussion

3} Ethnic Percussion

4} Caste Percussion

5} Social Group Percussion



The Help is provided from refuge department of UNO(united nations organization)




© BindaZz. All rights reserved. Distributed by ASThemesWorld