मृत्यू ह्या गोष्टीबद्दल विचार करणे म्हणजे खूप त्रासदायक वाटत , अस नाही की मृत्यू याची भीती वाटते , पण मध्येच विचार येतो की जर मृत्यूनन्तर काहीच नसेल तर माझ्या आयुष्याच्या काय फायदा, समशानात जळणार्या माणसाला पाहून आनंद वाटावं की दुःख हेच समजत नाही , आनंद ह्या गोष्टीबद्दल की त्याचा सर्व त्रास सम्पला आणि दुःख ह्या गोष्टीचं की त्याच्या जाण्याने कित्येकांना त्रास झालाय. कोणाचा अपघातात मृत्यू होतो कोणाचा अनपेक्षित ,मृत्यू ही गोष्ट खूप अनोखी आहे, according to आपल्या भारतीय संस्कृती नुसार माणसाला मृत्यूनन्तर स्वर्ग किंवा नरक मिळतो ,मग त्याचा पुनर्जन्म मिळतो शेवटी त्याला मोक्ष भेटतो, मृत्यू नंतर आत्मा जेव्हा शरीराला सोडते तेव्हा खूप त्रास होतो...पण हे अजून तरी सिद्ध झालेल नाही , सिद्ध होईपर्यंत हे तर एक तत्वण्यानच, आणि जर हे सर्व खर नसेल तर , म्हणजे आपला मृत्यू झाला नंतर काहीच नाही ,काहीच नाही , आणि कधीच काही नाही, एक एकांत तोही कायमचा, हा एकांत किती भयावह असेल ह्याचा विचार करण्याचा विचार जरी आला तरी अंगावर शहारा येतो.
आणि आपण आपल्या ज्या परिजनांना गमवयलय त्यांनाही आपण कायमच गमावलय.
Logically and scientifically जेव्हा माणसाच्या शरीरात metabolism stop होत ,तेव्हा मनुष्याचा मृत्यु होतो आनी Brain Death म्हणजे मनुष्याची death...
Ancient Egypt मध्ये afterlife ही concept खूप प्रसिद्ध होती. ते death body ला coffin मध्ये preserve करून ठेवायचे आणि त्यांना जेथे दफन केलंय तेथे खुपसारे सोन्या चांदीचे भांडे पण दफन करायचे ,त्यांचा afterlife चा प्रवास सुखमय होण्यासाठी...मृत्यूनंतर भारतात आपल्या भारतीय परंपरेनुसार मानवाच्या नाशिवंत देहाला अग्नी देतात... काही लोक मानवी देहाला दफ़न करतात...
थोडक्यात सांगायचं तर आपली human body म्हणजे एक biological machine जिचा आपन जसा चांगल्याप्रकारे सांभाळ करू तेव्हढा तिचा life spam वाढेल
मृत्यू ह्या गोष्टीला emotionolly पाहणे चुकीचं नाही ,कारण प्रत्येकव्यक्तीचा मृत्यूला पाहण्याचा point of view वेगळा असतो,
But मृत्यूला scientifically समजनेचे सोईस्कर ठरत, कारण मग काही लोकांच्या मनातला हे मृत्यूबद्दलचा कुतूहल त्यांना अंधश्रद्धे वर विश्वास ठेवायला भाग पाडत...
मृत्यू हा विषय जेवढा सोप्पा वाटतो तेव्हढाच सोप्पा आहे की नाही तुम्हाला काय वाटत नक्की कळवा...
धन्यवाद
Written By
Sagar Sawant