Unbearable Period Pain

 

Periods :- एक मुलगा किंवा पुरुष जो अशिक्षित आहे त्याचे विचार काय असतील ह्याबद्दल हे आपल्याला माहीतच आहे, पण शिक्षित प्रवर्गाचे ही विचार काहीशे चांगले दिसून येत नाही. आणि हे घडून येत आशिक्षिततेमुळे..



January 2016 मध्ये एका 20 वर्षाच्या मुलीने आपला जीव दिला म्हणजे आत्महत्या केली आणि आत्महत्येचं कारण होत Unbearable Period Cramps


Unbearable Period Cramp:

            म्हणजे Severe period pain ज्याला Doctor Dysmenorhea बोलतात. आणि ह्या pain ला कोणीही seriously घेत नाही ,आणि जरी मुली doctor कडे गेल्या तरी डॉक्टर ह्या unbearable period pain ला normal बोलून सोडून देतो.आणि मुख्यत्वेकरून घरातले ही ह्या गोष्टीबद्दल serious होत नाही, किंवा मुलिंना फक्त Sympathy देतात तर ही गोष्ट म्हणजे एक example आहे Gender Bias In Healthcare च. आणि ह्या pain मुळे sucide करण्याच्या खुपसाऱ्या cases register आहेत.

2009 मध्ये भारताचं एक medical Institue Aiims ने 56women चा postmortem केला ज्याकी Sucide ने मृत्यू पावल्या होत्या,आणि त्यांना compare अश्या women शी केलं ज्या इतर कारणांनी मृत्यू पावल्या होत्या.


-तर ह्या survay चा result असा आला 


●अन्य कारणांमुळे मृत्यू पावलेल्या महिलांमध्ये फक्त 4.5%महिला periods मध्ये मृत्यू पावल्या होत्या,तर

●Sucide मुळे मृत्यू पावलेल्या महिलांमध्ये 25% female sucide commit करत असताना periods मध्ये होत्या.


-तर प्रश्न तर पडतोच की हे periods एव्हडे दुःखदायक असतात का, ज्यामुळे एक women sucide करण्याची step देखील उचलू शकते

-तर male असो किंवा female प्रत्येकाची एक निश्चित pain tolerate

करण्याची क्षमता असते, पण too much pain झालं तर ते tolerate होत नाही .आणि मग हे pain त्यांच्या daily life मध्ये interfare करते.

-मग ह्या गोष्टीबद्दल बोलणे आणि त्यांचे problem solve करणे गरजेचे आहे की नाही.


◆पृथ्वीवर 6399 mammals आहेत. जे direct मुलांना जन्म देतात पण त्यातले फक्त 5 प्रकारचे mammals  Bats, Spiny Mice , Elephant Sbrew , Primetes, ह्या species periods ला face करतात.


तर आधी बघू periods म्हणजे काय


- तर female मध्ये एक 28 days च cycle चालू असत ज्याला menstrual cycle म्हणतात.

- तर menstrual cycle च्या day 6 ला female body मध्ये FSH( Follicle Stimulating Hormone) आणि LH hormone Secrete होतो.

-त्यामुळे Female Reproductive System चा एक Part Ovary त्यामध्ये Egg Mature होतो. आणि 14 व्यदिवसापर्यंत  egg ovary च्या बाहेर येतो म्हणजे Ovulation होते.

-आणि 14 व्या दिवशी जेव्हा egg बाहेर येतो ,तेव्हा sperm fertilize करण्याची वाट पाहिली जाते.

-आणि आता FSH आणि LH ह्या Hormone च्या जागी Estrogen आणि Progesteron Hormone Release केले जातात.

-आणि ह्यामुळे एका महिलेचा Uterus ज्यात Fetous ची Growth होते.त्याची inner linenig Endometrium जरा Thick व्हायला लागते.

-तर जर आता sperm ने Egg ला Fertilize केलं तर मग Fertilized Egg म्हणजे Embryo Uterus च्या Endometrium मध्ये implant होतो...


■तर मग periods ची bleeading कधी होते.


- तर ती तेव्हा होते जेव्हा 14 days नंतर female concive करत नाही. आणि कोणताही sperm त्या egg ला fertilize नाही करत, आणि मग ती thick-layer जी uterus च्या Endometrium वर बनली आहे, तर progesteron hormone चा level decrease झाल्यामुळे . ती Thick layer mucous आणि fertilized egg एका महिलेच्या शरीराबाहेर येत through the vagina.

-तर Biologicaly हीच गोष्ट आहे bleadding


■तर अजून एक गोष्ट अशी की 9 month pregnancy मध्ये एक fitus जो महिलेच्या uterus मध्ये असतो तो featus महिलेच्या Health ला Control करतो ,आणि ह्या pregnancyच्या 9 month मध्ये महिला एक medically Danger Phase मध्ये असते.




●28 days च्या cycle मध्ये एक female body drastic change face करते ,कारण ह्या 28 days च्या cycle मध्ये Hormonol Imbalance खूप जास्त असतो female body मध्ये ,

●तर ह्या Hormonol imbalance मुळे female body एक stress hormone release करते cortisol .आणि ह्यामुळे oxytocin आणि seretonin चा level decrease होतो.


●आणि महिला depression ला face करते .आणि Emotinol pain खूप जास्त असत as compare to physical pain



--So Some Horrifying Cases


1)27 March ला मुंबई मध्ये एका 14 वर्षाच्या मुलीला जेव्हा पहिल्यांदा periods आले आणि ती bleed करू लागली .तेव्हा ती एव्हडी घाबरली की तिने आत्महत्या केली.


2) 2023 मध्येच एक  अशी case घटली जिथे एक 30 वर्षाच्या भावाने आपल्या 12 वर्षाच्या बहिणीचा खूण केला .कारण तिला रक्त पाहून अस वाटलं की तीच affair आहे...



So Think about it...



Sagar Sawant

© BindaZz. All rights reserved. Distributed by ASThemesWorld