ZoyaPatel
Ahmedabad

लिंबू,मिर्ची मागील reson

 घराबाहेर लिंबू लटकवन्या मागील scientific reson



  घराबाहेर लिंबू लटकवणे तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे,

   पहिल्या जमान्यात माणसांची घर माती आणि दगडाची बनलेलली असत आणि त्यामुळे भिन्न भिन्न प्रकारचे मच्छर किडे माशी त्या घरात येत जात होते.

   आणि आता किडे आणि मच्छर मुळे होणाऱ्या किटाणूचा(bacteria)  नाश करण्यासाठी त्या जमान्यमध्ये औषधें जसे mortin,good night  नव्हते त्यामुळे लोग काय करत होते.

  ते simple आणि logical असा जुगाड करत होते,आणि लिंबू मिरची घरी घेऊन येत होते.कारण लिंबू आणि मिरची मध्ये  vitamin C भरपूर असतो.आणि त्यामुळे त्या जमान्याचे लोग लिंबू आणि मिरचीला एका धाग्याने बांधत होते.

   कारण अस केल्यामुळे सार citric acid धाग्याला लागत होतं.आणि हवे मुळे ते सगळीकडे पसरत होत.आणि बस ह्याच वासामुळे मच्छर,माशी, किडे घरात येत नव्हते.आणि

मिरचीत सुध्दा खूप medical prporties असतात त्यामुळे साऱ्या किटाणूनचा नाश होतो.

  आणि हे होत ह्या मागील Scientific reson.


भाई का प्यार part2


Mumbai
Kolkata
Bangalore
Previous Post Next Post