ZoyaPatel
Ahmedabad

Zombie Kid (translated)

 Zombie Kid (translated)





एक मुलगा एका गावी जन्माला आला त्याची फिकट पिवळीशी त्वचा होती आणि मोठे मोठे डोळे होते..त्या मुलाला उचलून घेतल्यावर त्या मुलाच्या आईला लगेच समजलं की त्या मुलाला fellings च नाही आहेत.


त्या मुलाची खाण्याची इच्छा एका zombie सारखीच होती त्यामुळे त्याच्या आईने त्याला basement मध्ये बंद करून ठेवले होते.त्यामुळे गावातल्या लोकांना तो दिसत नसे.आणि प्रत्येक रात्री त्याची आई शेजाऱ्यांच्या पाळीव प्राण्यांना चोरायची मुलाचं पोट भरण्यासाठी.अश्या रीतीने त्या मुलाला तिने वाढवलं...


एका रात्री  कोंबडी तर दुसऱ्या रात्री बकरी अश्या रीतीने कित्येक वर्षे निघून गेली..आणि एका वर्षी एक मोठी महामारी त्या गावात आली त्यात उरलेले सारे पशुपक्षी मरण पावले...आणि काही माणसेही मृत्युमुखी पडली...


जी माणसे  महामारीत वाचली होति ती गाव सोडून निघून गेली..पण ती आई मुलाला एकट सोडून जायला तैयार नव्हती ती त्याच्यासोबतच राहिली...जेव्हा तिने त्याच्या मुलाला भुकेने रडताना पाहिले तिला रहावल नाही तिने तिचा एक पाय कापला आणि त्याला खायला दिला आणि त्यांनतर   हात ,तिने तीच सार शरीर मुलाला खाऊ घातलं शेवटी तीच फक्त धड वाचलं तिने शेवटच्या वेळी आपल्या मुलाला मिठी मारली आपलं उरलेलं शरीर त्याला खायला देण्यासाठी...


त्या मुलाने त्याच्या दोन्ही हातांनी आपल्या आईला जोराची मिठी मारली  आणि जीवनात पहिल्यावेळी बोलला आई तू खूप प्रेमळ आहेस....



आई-बाप त्याच्या मुलाला सर्वकाही देण्यासाठी तयार असतात आणि त्यासाठी काहीही करण्याची ताकद पण दाखवतात पण मुलांना felling नसलेल्या पैशाने विकत घेतलेल्या fellingless गोष्टीच हव्या असतात का..



खेळणी व इतर गोष्टी एखाद्या मुलासाठी चांगल् gifts असू शकत पन जे मूल प्रेमापासून वंचीत राहिलंय त्याच्यासाठी काहिक्षणासाठी दाखवलेलं खोट प्रेमसुद्धा खुपमोठ gift ठरू शकत...


Mumbai
Kolkata
Bangalore
Previous Post Next Post