★What is rabies:
Rabies ही एक preventable disease आहे जी rabies झालेल्या कोणत्याही प्राण्याच्या चावण्यामुळे होते. हा virus mamals च्या nervous system वर attack करतो.antartica सोडून प्रत्येक continent मध्ये आणि 150 देशात rabies पसरला आहे.आणि human body मध्ये rabies च transmission होण्यासाठी 99% domestic dog responsible असतात.
★Symptoms:
Rabies चा incubation period हा 2 ते 3 महिने असतो पण तो 1 week to 1 year vary करू शकतो virus ने कोणत्या location वरून human body मध्ये entry केली आहे ह्या गोष्टीमुळे.
आणि मग rabies चे initial symptoms हे feaver, pain आनि
unusual or unexplained tingling, pricking, or burning sensations at the wound site हे असतात.आणि rabies हा दोन प्रकारचा असतो.
●#Furious rabies:
ह्यामध्ये pationt ला hallucination होतात आणि lack of coordination चा त्रास सहन करावा लागतो आणि मग hydrophobia आणि aerophobia ही होतोम्हणजे पाण्याची आणि fresh air ची भीती आणि अशी लक्षण दिसणल्यानंतर काही दिवसातच pationt चि cardio vasculor arrest मुळे death होते.आणि second type आहे.
●#paralytic rabies:
ह्यामध्ये ज्या ठिकाणी जखम झाली आहे आणि ज्याठिकानाहून virus ने human body मध्ये entry केली आहे त्याठिकानाहुन body parlayse व्हायला सुरुवात होते आणि slowly coma develope होतो आणि eventualy death होते.
Dignosis:
Diagnosis in humans
Several tests are necessary to diagnose rabies ante-mortem (before death) in humans; no single test is sufficient. Tests are performed on samples of saliva, serum, spinal fluid, and skin biopsies of hair follicles at the nape of the neck. Saliva can be tested by virus isolation or reverse transcription followed by polymerase chain reaction (RT-PCR). Serum and spinal fluid are tested for antibodies to rabies virus. Skin biopsy specimens are examined for rabies antigen in the cutaneous
★About virus:
Rhabdo virus हा approximately 180 nm long आणि 75nm wide असतो. Rabies हा एक RNA Viruus आहे.The rabies virus genome is single-stranded, antisense, nonsegmented, RNA of approximately 12 kb. There is a leader-sequence (LDR) of approximately 50 nucleotides, followed by N, P, M, G, and L genes.nucleoprotein (N), phosphoprotein (P), matrix protein (M), glycoprotein (G) and polymerase (L).
Transmission :
तर mainly transmission हे rabies असलेल्या प्राण्यांच्या चावण्यामुळे होते पण काहीवेळेस rabies असलेल्या प्राण्याचा saliva आपल्या eyes,mouth किंवा आपल्या freshजखमेच्या contact मध्ये आला तरी rabies होण्याचे chances असतात.
Prevention:Vaccinate dogs and cats against rabies as required by law. ...
Keep dogs and cats under control. ...
Leave stray or unknown dogs and cats alone. ...
Leave wild animals alone. ...
Do not keep wild animals as pets. ...
Make your property unattractive to wild
आणि प्राण्यांपासून rabies होतो म्हणून त्यांना मारणे किंवा त्यांना चुकीच्या पद्धतीने कुठेही सोडून देने हे चुकीचं आहे..... कारण प्राण्यांमुळे मानस खूप कमी मरतात पण माणसांमुळे प्राणी खूप मरतात म्हणून कायम लक्षात ठेवाव ह्या युगात चुकीचं कोण असेल तर तो फक्त आणि फक्त मनुष्य.....
Reffence : Articles of WHO and CDC