1)Black Hole(कृष्ण विवर)
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
शोध
= Albert Einstien ह्यांनी पाहिलं कृष्णविवराच अस्तित्व आहे अस भाकीत केले त्यांच्या General Theory of relativity मध्ये.त्यांनतर खूप वर्षांनी 1967 मध्ये अमेरिकी astronomer john wheeller ह्यांनी Black hole आहे हे निश्चित केल.
पण कितीतरी दशके फक्त therotical वस्तू म्हणून माहीत असलेला Black hole 1971 मध्ये भौतिक black hole सापडला.
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
माहिती
Black Hole हा अतिशय dence पदार्थ आहे.त्याची Gravity एव्हडी आहे की त्याच्या जवळुन जाणारा प्रकाश(light) ही त्याच्या gravity मुळे त्याच्याकडे आकर्षित होतो.
आणि gravity खूप असल्यामुळे तिथे (वेळ) time ही सावकाश(slow) असतो.Black hole हे जणू आपल्या अवकाशातील राक्षसच आहेत.ते तेच्या जवळ येणाऱ्या प्रत्येक वस्तूला आपल्या gravity मुळे स्वतः मध्ये सामावून घेतात.आणि Black hole प्रकाश पण स्वतः कढे ओढून घेतो त्यामुळे तो आपल्याला दिसणार नाही.
मग त्याच अस्तित्व आपल्याला कस समजत तो दिसत नाही तर.
Image of Black Hole By NASAतर Black Hole मध्ये light जात असताना ती सरळ जात नाही ती stretch होऊन जाते म्हणून Black hole च्या भोवती light च वर्तुळ तयार होत.मग आपल्याला सहज समजत Black Hole कुठे आहे तो.
★★★★★★★★★★★★★★★ ★★★★★★
Black Hole चे प्रकार
Black hole चे तीन प्रकार आहेत.
1)stellar black holes
2)supermassive black holes
3)intermediate black holes
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
Black Hole ची निर्मीती
हा आवडला तर part2