Posts

चंद्रमुखी


 शाळेतून संध्याकाळी घरी आलो.घरी आल्यानंतर रोज प्रमाणे doraemon बघण्यासाठी T. V. चालू केला. पण तेव्हड्यात मित्र bat, ball घेऊन आले व आवाज द्यायला लागले अरे सागर चल खेळायला.मी जाणारच नव्हतो पण तेवड्यात light गेली.

 आता light गेली मग doraemon कस बघणार म्हणून मित्रांसोबत गेलो cricket खेळायला. मग पोहोचलो सगळे मित्र एका बंद हवेलीच्या बाजूच्या मैदानात मित्रांनी stump लावले आणि दरवेळी प्रमाणे मला bating, bowling न देता लांब filding ला लावलं.आज players खूप कमी होते म्हणून प्रत्येकाने 1 over  मध्ये batting करायची हे ठरल.

माझा नंबर सर्वात शेवटी मी त्या batting च्या आशेवर शेवट पर्यंत filding केली.


पण शेवटी bating ला समीर दादा आला आणि त्याने six मारला आणि मग तो ball गेला direct त्या बाजूच्या बंद हवेलीत.


समीर दादा बोलला चला आता घरी संपल सगळं एकच चेंडू होता.मला राग आला मी बोललो नाही जोपर्यंत माझी bating होत नाही तोपर्यंत कोणीच घरी जायचं नाही. समीर दादा बोलला अरे मग कोण जाणार आहे त्या भूतीया हवेलीत तिथे भूत असत अस लोक बोलतात’.


मी बोललो तुम्ही मला घाबरवण्यासाठी अस बोलताय मला खेळायला द्यायचं नाही आहे असं सांगा ना”.समीर दादा बोलला मला काही त्रास नाही तू चेंडू आणलास तर तुला एक काय दोन over खेळायला देऊ.


मी खूप खुश झालो मी गेलो त्या हवेलीच्या आत माझ्या बरोबर अर्णव ही आला हवेलीत गेलो हवेली खूप मोठी होती .मी अर्णव ला बोललो अरे  ball वर टेरेस वर गेला असेल.अर्णव बोलला हो तिथेच असणार मग मी आणि अर्णव पायऱ्या चढायला लागलो मी अर्ध्या पायऱ्या पार केल्या पण प्रत्येक सेकंदाला बोलत राहणार अर्णव आता बोलत नव्हता म्हणून पाठी वळून बघितलं तर तिथे अर्णव नव्हताच मी थोडासा घाबरलो पण मला वाटलं तो घाबरून बाहेर गेला असेल. मी टेरेस वर गेलो तिथून ball घेतला आणि पायऱ्या उतरु लागलो हळू, हळू पण तेव्हड्यात पाठीमागून हळू आवाजात कोणीतरी मला आवाज दिला सागर...... मी पाठी वळून बघितलं तर एक पांढरी साडी घातलेली भुतासरखी भयानक बाई माझ्या अंगावर धावून आली आणि तेव्हड्यात❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️माझ्या आजीने मला झोपेतून उठवलं आणि माझं स्वप्न तुटलं मी माझ्या आजीचा खूप आभारी आहे....


आज सकाळी चंद्रमुखी ही movie बघितलेली...


लेखक

सागर सावंत

© BindaZz. All rights reserved. Distributed by ASThemesWorld