ZoyaPatel
Ahmedabad

The Vulture and The Little Girl

 The vulture and the little girl





आता ह्या photo मधील माहिती बघण्यापूर्वी हा photo काढणाऱ्या photographer बद्दल थोडं जाणून घेऊया.जे आहेत kevin carter ज्यांनी 1993 मध्ये ह्या फोटोला काढून खूप प्रसिद्धी  मिळाली



म्हणजे 1994 मध्ये carter यांना ह्या फोटोमुळे palitzer prize for feature photography हा award मिळालेला...पण ह्या फोटोला एव्हडे award मिळत असतील.तर ह्या फोटोमधली कहाणी फोटोमध्ये दिसतेय त्यापेक्षा खतरनाक असेल...




आता जर आपण photography बद्दल बोललो तर फोटो बघून दिसतंय की एक मूल जमिनीवर बसलंय आणि गिधाड त्याला बघतय.पण ह्या फोटोची दुसरी कहाणी अशीही आहे. 



की photo  काढत असताना photographer च म्हणणं अस होत की ते मूल जवळच असलेल्या un feeding station-sudan मध्ये पोहोचण्यासाठी रांगत,रांगत जात होता.पण ते गिधाड त्याच्या मरण्याची वाट पाहत होता. कारण मूल मेल्यानंतर त्याला खाऊन त्याची भूक मिटू शकेल. ह्या ठिकाणी असलेले photograper carter इच्छा असूनही त्या मुलाची मदत करू शकत नव्हता...



 

कारण तिथल्या लोकांनी carter यांनी आधीच सांगितलं होतं,की त्या मुलाला हात लावला तर त्याला जे रोग आहेत ते तुम्हालाही होउ शकतात....

Carter खूप दुखी झाले...त्यांच्या डोळ्यासमोरच त्या मुलाने प्राण सोडला आणि मग त्या गीधाडाने😔

ह्या दर्दनाक घटनेला carter झेलू शकले नाहीत आणि हाथ पुढे करून त्या मुलाला मदत न करूसकल्याच दुख आणि त्या मुलामुळे  मिळालेल्या awards ना बघून बघून  त्यांना खूप बेकार वाटल आणि मग ह्याच tension मुळे त्यांनी award मिळाल्याच्या  4 महिन्यानंतर sucide केल...........


Writer= Sagar Sawant


Information collected from youtube, wikipedia and other official sources



Mumbai
Kolkata
Bangalore
Previous Post Next Post